अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, तेजोनिधी सदगुरु  प.पु. मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन, सर्व स्वामीभक्त व स्वामी सेवेकर्‍यांना श्री स्वामी समर्थ.  

         प्रत्येक संकट आधीच माउली आपल्या कडून सेवा करून घेत राहतात . माऊलींच्या दिलेल्या सेवेतून माऊलींची दूरदृष्टी दिसून येते . मी गेल्या दहा वर्षांपासून दर महिन्याला मीटिंगला जात आहे .त्या प्रत्येक मीटिंग मध्ये माऊलींच्या हितगुज आतून मला असा अनुभव आला की माउलींनी येणाऱ्या सहा महिन्याच्या संकटावर वैयक्तिक सामुहीक सेवा माऊलींनी करून घेतल्या व त्या संकटाची तीव्रता कमी केली . श्रीयंत्र पूजन ,  रुद्र यंत्र  पूजन , नवनाथ पारायण वेगवेगळ्या ठिकाणांचे मिळावे यातून अनेक सेवा द्वारे येणारे संकट दूर केले आहे . 
               तसेच माऊलींच्या हितगुज आतून आपल्याला कुठेही प्रश्न मांडण्याची गरज पडत नाही . आजच बघा ना आजही कोरोना महामारी येणार म्हणून माउलींनी आपल्याकडून किती सेवा करून घेतल्या खरंच माझी माऊली माझी गुरु नाहीतर माझी आहे आहे माझा वडील आहे आई वडील मुलांची काळजी करून अभ्यास करून घेतात , त्यांवर वेगवेगळे संस्कार टाकून त्यांना घडवतात तसाच माझी माऊली सेवेकर्‍यांन कडून पोटतिडकीने सेवा करून घेतात . आज्या करुणा महामारी मध्ये आज माझ्या माऊलींचा  आधार मिळाला . 
         कारण हे महामारी येणार म्हणून माऊलींनी आधीच आपल्या कसे वेळ करण कडून दर मासिक मीटिंग ला श्रीयंत्र पूजन ,अन्नपूर्णा पूजन , कुलदेवी मानसन्मान , देवी पाठ , तर्पण विधि , नवनाथ पारायण इत्यादी अनेक सेवा आपल्याकडून करून घेतल्या . आज्या कोरोना महामारी मध्ये श्रीयंत्र पूजन केल्यामुळे पैशांची कधी कमतरता भासली नाही . अन्नपूर्णा पूजा मुळे दोन वेळेला पोटभर जेवलो . रुद्राभिषेक , नवनाथ पारायण ,  देवी पाठ , मल्हारी सप्तशती  इत्यादी अनेक सेवेमुळे आज आपले आरोग्य चांगले आहे आणि पुन्हा पर्यंत तोरणा नावाच्या राक्षस नाही सुरक्षित राहिलो . अशा अनेक गोष्टीतून माझ्या माऊलींची दूरदृष्टी दिसून येते . 
               आज जेव्हा असते तेव्हा या गोष्टींची जाणीव होते . मला आठवत सन्नती ला जाताना माऊली म्हटले होते कधी कर्जबाजारीपणा येणार नाही आणि जे कर्जबाजारी त्यांचे कर्ज फिटतील . ते गेल्यावर दहा वर्षापासून सत्यात उतरताना मी  अनुभवले आहे . 
         म्हणून माऊलींचा शब्द एक मंत्र स्वरूप समजून आचरणात आणा . म्हणून आजच आपला सरस्वती संच बुक करा कारण आज आपण बघत आहोत या महामारीमुळे  मुला मुलींची शिक्षण पद्धती ही  दासळताना  दिसत आहे .  या सरस्वती संचामध्ये शिक्षणाबाबत चे व विद्याप्राप्तिच्या सेवा व तोडगे दिलेले आहे . सविस्तर माहिती सहती वाचून तुम्ही ही सेवा करू शकतात . जेणेकरून आपली मुलं शिक्षणाच्या बाबतीत उच्च पदावर पोहोचतील . ही सेवा पहिली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या mpsc upse परीक्षा देणारे प्रत्येकाने केली पाहिजे . येत्या गुरुपौर्णिमेला आपल्याला हा संचघेऊन सेवेला सुरुवात करायची आहे . सेवेचा  अनुभव घ्यायचा आहे .

Comments

Popular posts from this blog

हम गया नही जिंदा है