अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, तेजोनिधी सदगुरु प.पु. मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन, सर्व स्वामीभक्त व स्वामी सेवेकर्यांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येक संकट आधीच माउली आपल्या कडून सेवा करून घेत राहतात . माऊलींच्या दिलेल्या सेवेतून माऊलींची दूरदृष्टी दिसून येते . मी गेल्या दहा वर्षांपासून दर महिन्याला मीटिंगला जात आहे .त्या प्रत्येक मीटिंग मध्ये माऊलींच्या हितगुज आतून मला असा अनुभव आला की माउलींनी येणाऱ्या सहा महिन्याच्या संकटावर वैयक्तिक सामुहीक सेवा माऊलींनी करून घेतल्या व त्या संकटाची तीव्रता कमी केली . श्रीयंत्र पूजन , रुद्र यंत्र पूजन , नवनाथ पारायण वेगवेगळ्या ठिकाणांचे मिळावे यातून अनेक सेवा द्वारे येणारे संकट दूर केले आहे . तसेच माऊलींच्या हितगुज आतून आपल्याला कुठेही प्रश्न मांडण्याची गरज पडत नाही . आजच बघा ना आजही कोरोना महामारी येणार म्हणून माउलींनी आपल्याकडून किती सेवा...
Posts
Showing posts from June, 2020